
भावनांना समजून घ्या. EFT ची Practical Technique शिका.
Emotional Freedom Technique (EFT) या workshop मध्ये EFT tapping ची मूलभूत प्रक्रिया समजून घ्या आणि guided practice द्वारे स्वतःवर ती करून पाहा.
पेमेंट केल्यावर थोडावेळ तिथेच थांबा. कम्युनिटी लिंक लवकरच मिळेल.

काही भावना आपण विसरतो... पण मन विसरत नाही.
- पैशांशी संबंधित भीती, चिंता किंवा emotional blocks
- राग
- दुःखद किंवा त्रासदायक घटना
- Guilt / अपराधीपणाची भावना
- जुन्या आठवणींशी जोडलेल्या तीव्र भावना
- काही परिस्थितींमध्ये पुन्हा पुन्हा होणारी emotional reaction
- स्वतःच्या emotions वर काम करणे कठीण जाणे
कधी कधी समस्या फक्त घटना नसते.
त्या घटनेशी जोडलेली आपली emotional response देखील महत्त्वाची असते.
या 2.5 तासांच्या Workshop मध्ये तुम्ही काय शिकाल?
EFT ची मूलभूत संकल्पना
EFT म्हणजे काय आणि त्याची मूलभूत प्रक्रिया समजून घेणे.
भावनांचे निरीक्षण
स्वतःच्या भावनांकडे अधिक जागरूकतेने पाहण्याची पद्धत.
EFT Tapping Process
EFT tapping ची मूलभूत पावले समजून घेणे.
स्वतःवर EFT करणे
स्वतःसाठी EFT practice करण्याची प्रक्रिया शिकणे.
रागासारख्या तीव्र भावना
रागाशी संबंधित भावनांकडे लक्ष देऊन त्यावर काम करण्याची पद्धत.
दुःखद आठवणींशी संबंधित Feelings
आठवणींशी जोडलेल्या भावनांकडे सुरक्षित आणि जागरूक दृष्टिकोनातून पाहणे.
Guilt / अपराधीपणाची भावना
अपराधीपणाशी संबंधित भावनांवर काम करण्याची प्रक्रिया.
Money-Related Emotional Blocks
पैशांशी संबंधित भावना आणि विचार समजून घेण्यासाठी EFT कसे वापरायचे.
Guided Practical Session
मार्गदर्शनाखाली EFT tapping करून पाहणे.
Workshop नंतरची Practice
स्वतः सराव सुरू ठेवण्यासाठी पुढील दिशा समजून घेणे.
फक्त ऐकायचे नाही — प्रत्यक्ष करून पाहायचे.
हा फक्त theory-based Workshop नाही.
Workshop दरम्यान guided practice केली जाईल, ज्यामुळे तुम्हाला EFT ची प्रक्रिया स्वतःवर अनुभवता येईल.
पेमेंट केल्यावर थोडावेळ तिथेच थांबा. कम्युनिटी लिंक लवकरच मिळेल.
Workshop Participants चे अनुभव
Meet the Founder

Coach Nandadeep
Founder & Creator of GogoWis™ · 10 Years
Coach Nandadeep यांनी meditation, Mind Training आणि practical personal development क्षेत्रात काम केले आहे.
GogoWis™ ची निर्मिती एका साध्या विचारातून झाली:
मन बदलण्यापूर्वी मन समजून घ्यावे लागते.
या विचारातून मन समजून घेणे, practical mental skills विकसित करणे आणि structured practice च्या माध्यमातून त्या skills चा उपयोग करणे यावर आधारित Mind Training approach विकसित करण्यात आला.
आज GogoWis™ चे उद्दिष्ट founder-dependent coaching model पेक्षा पुढे जाऊन structured, teachable आणि scalable Mind Training ecosystem विकसित करणे आहे.
GogoWis™ Workshop Experience
तुमच्या भावनांवर काम करण्याची सुरुवात आज करू शकता.
EFT शिका.
स्वतःवर practice करा.
आणि तुमच्या emotional patterns कडे नव्या पद्धतीने पाहायला सुरुवात करा.
Online Live Workshop | 2.5 Hours
पेमेंट केल्यावर थोडावेळ तिथेच थांबा. कम्युनिटी लिंक लवकरच मिळेल.